खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर प्रशांत सकुंडे मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा…

Read More

Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंना घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे आणि पायलट सुखरुप

Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या…

Read More

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे. समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले…

Read More

शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत…

Read More

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना…

Read More

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा…

Read More

शासन निर्णयानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना मिळणार पोलिसांकडून मानवंदना.

  म्हसळा – प्रतिनिधी रायगड म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या,सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री. धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री धावीर देव महाराजांना रायगड पोलिसांची मानवंदना देण्यासाठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने  गतवर्षी साजरा…

Read More

शिवडे ते भवानवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, डांबरीकरण नझाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा.

कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर…

Read More

उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली.

  गड्चिली: गणेश शिंगाडेमोर्शी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाष्टी – आलापल्ली महामार्गावरून खाली उतरलेली आकडी येथील चौकीतून खाली येत असलेल्या ट्रकला सुरजागड लोहखनिज कच्चा मालबाहेर ट्रकने जोरदार धडक दिली. हि आज ६.३० च्या घटना घडली. या दोन्ही ट्रक चालक सुखरूप मला माहीती आहे की ट्रक क्रमांक एच ३३ टी६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापली जात…

Read More

नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने दिली धडक, राजकीय घातपाताची शक्यता

  महाराष्ट्र काँग्रेचे  प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ….

Read More