Blog

Umte Dam I उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या अतिधोकादायक भिंतीच्या कामाला सुरुवात

उमटे धरण संघर्ष समिती रायगडच्या प्रयत्नांना यश पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती. उमटे धरण संघर्ष समितीच्या अँड राकेश पाटील यांनी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या,त्या बाबतीतल्या…

Read More

Head Masters I मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसूळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

  प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्ती समारंभ संपन्न…..   पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांढरोली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला. मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील 38 वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त…

Read More

Make up artist I रायगडच्या सुकन्येची उंच भरारी…सोनाली इडेकर

  दिग्गज कलाकारांचा करते मेकओवर, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी लावणार हातभार   रायगड (धम्मशील सावंत ) जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोटयाश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे. आत्तापर्यत तिने अनेक…

Read More

Dikshabhumi I आम्ही आंदोलक आहोत, गुन्हेगार नाही – डॉ. नितीन राऊत

  दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत सभागृहात मागणी नागपूर, दि. ०३/०७/२०२४ (प्रवीण बागड़े) दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून झालेल्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी आज सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार…

Read More

शिवु बेनसे भागात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

शिहू बेणसे विभागातील जनता विजसमस्येने हैराण, दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट, अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, महिला, तरुण आक्रमक    वीज प्रश्नावर बेणसे सिद्धार्थ नगर येथे महत्वपूर्ण बैठक   पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत) शिहू बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून…

Read More

Aantarbharati I केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

  15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण   आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून…

Read More

Dikshabhumi I दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.   धम्मचक्र…

Read More

Ramdas Athawale I मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील ‘सहवासातले आठवले ‘ पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई दि.३० — मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली. डॉ बाबासाहेब नसते तर…

Read More

Satara crime news I म्हसळा तालुका वारळ गावात गो हत्या प्रकरणात चार तर गावठी दारू विक्री प्रकरणात एका आरोपीवर गुन्हा दाखल

  म्हसळा – रायगड महाराष्ट्र राज्यात गो हत्या आणि गावठी दारू विक्री बंदी कायदा लागु असतानाही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने रायगड जिल्हयात तालुका स्तरावर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार वजा गुन्हे दाखल होण्याच्या घटना घडत आहेत.अशाच प्रकारची गो हत्या आणि गावठी दारू विक्री केल्याची घटना दिनांक ३० व २१ जुलै २०२४ रोजी म्हसळा…

Read More

Divyang Pension I दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करा – दीपक प्रकाश खडंग. जिल्हा संयोजक, भारतीय जनता पार्टी

  उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दिव्यांग हा समाजातील अति दुर्लक्षित व गरीब घटक आहे, ही बाब लक्षात घेऊन समाजातील एका गरीब घटकाला न्याय देण्यासाठी महान मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू यांनी. दि.१३/६/२०२४ रोजी शासन निर्णय काढून दिव्यांगांची प्रतिमहा पेन्शन ३००० हून ६००० हजार रुपये केली आहे. याव्यतिरिक्त तेलंगणा आणि इतर…

Read More