Blog

muharram 2024 I इमाम हुसेनची दु:खद घटना म्हणजेच मोहर्रम

    मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता,…

Read More

Rakhi Karambe I नगरसेविका राखी करंबे यांच्या प्रयत्नाने एस.टी.सेवा फेरीत बदल,विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

  म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि…

Read More

Maharashtra Congress I विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत

  मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे…

Read More

Women Power I बदलापूरात नारी शक्तीचा डंका, कविता रेसिडेन्सी सोसायटीचा कारभार बघणार १०० टक्के उच्च शिक्षित महिला

  बदलापूर -(प्रतिनिधी) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या नारीशक्ती कायद्यापासून प्रेरणा घेऊन बदलापूर पश्चिम येथील कविता रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोसायटीचा संपूर्ण कारभार 100% महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरा महिलांची कार्यकारीणी समिती बिनविरोध निवडून देण्यात आली आहे. पुनर्विकासानंतर बांधण्यात आलेल्या 24 सदनिकांच्या या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत सोसायटीचा कारभार…

Read More

Dalit Panther I दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची तोडफोड करणाऱ्यांवर कार्यवाही करा, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

    मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े)   दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे…

Read More

MLA Nitin Raut I समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया संशयास्पद – डॉ. नितीन राऊत

  सभागृहात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात वसतिगृहे चालवली जातात. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहांमधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया संशयास्पद आहे. प्रवेश प्रक्रियेत अधिकारी पारदर्शकता बाळगत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही. समाजकल्याण…

Read More

ITI Nagothane I औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेने उभारलेली वृक्षलागवड चळवळ पर्यावरण हित जोपसणारी – प्रसाददादा भोईर

  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसाद दादा भोईर यांच्या उपस्थितीत असंख्य वृक्षांची लागवड वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा केला संकल्प रायगड (धम्मशील सावंत )पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना – औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम दि. (05) शुक्रवारी पार पडला. भाजपा पेण सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रसाददादा…

Read More

Nana Patole I राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी – नाना पटोले

पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: नाना पटोले पिकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप मुंबई, दि. ४ जुलै राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे…

Read More

Atul Save I झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार –  मंत्री अतुल सावे

मुंबई दि ४- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल…

Read More

Government Scholarship I मुंबई विद्यापीठातील बहुतेक महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेत आहेत संपूर्ण शुल्क 

  कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक   रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक…

Read More