Blog

Dr. D. S. Kate I दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी.एस.काटे यांची निवड

    रायगड: धम्मशील सावंत मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे. सदर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ.डी.एस.काटे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे,असे…

Read More

Raigad District co-operative Bank I रायगड जिल्हा सहकारी बँकेची ६००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

    जून तिमाहीत पूर्ण केला ५७५० कोटींचा टप्पा   रायगड- धम्मशील सावंत   रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या संपत्तिक स्तिथीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे जून २०२४ अखेर बँकेने ५७५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून बँक लवकरच ६००० कोटींचा टप्पा…

Read More

Satara News I म्हसळा तालुका युवा सेनेने म्हसळा अंगणवाडीत महापुरुषांच्या फोटो प्रतिमा दिल्या भेट

    म्हसळा – सुशील यादव   अंगणवाडीतील बालकांना बालपणीच राष्ट्र पुरुषांचा आदर्श व इतिहास उमगावा ह्या स्तुत्य हेतुने म्हसळा तालुका उद्धव ठाकरे गटाचे युवासेनेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून शहरातील अंगणवाडीमध्ये महापुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट केल्या. आताच्या भौगोलिक परिस्थितीत बदल पाहाता मुलांच्या मनावर देशभक्ती बिबवावी म्हणुन त्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनात राष्ट्रीय महापुरुषांचे महत्व समजले उमजले…

Read More

Mumbai Goa National Highway I मुंबई-गोवा महामार्ग आणि खड्डे भर पावसात निकृष्ट दर्जाच्या मालाने खड्डे भरण्याचे काम सुरू

  पेण( धाऊळपाडा ) : नितेश ह.म्हात्रे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. अर्धवट अवस्थेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर आमटेम,धाऊळपाडा,पांडापूर-हवेली गावा नजिक यावर्षी देखील मोठमोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांच्या जाळ्याने या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक हैराण झाले आहेत. पावसात पडलेले हे खड्डे भरण्याचे काम जरी सुरु असले तरी हे…

Read More

Chaityabhumi I दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा – डॉ. नितीन राऊत

    अधिवेशनातच प्रस्ताव मंजूर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी   मुंबई दि. ०९/०७/२०२४ (प्रवीण बागड़े)   राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व…

Read More

Nagpur Flying Club I नागपूर फ्लाइंग क्लब’ वर कारवाई करा – डॉ. नितीन राऊत

    विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; विधानसभेत उचलला मुद्दा   मुंबई दि. १०/०७/२०२४ (प्रवीण बागड़े)   महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) नागपूर येथील फ्लाईंग क्लबद्वारे ‘महाज्योती’च्या लाभार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२१ ला करार केला होता. त्यानुसार २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीमार्फत प्रशिक्षण शुल्क नागपूर फ्लाईंग क्लब ला उपलब्ध…

Read More

Nana Patole I आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही: नाना पटोले

  केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असतानाही मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही? आरक्षण प्रश्नावरील स्वतःचे पाप लपवण्यासाठी महायुती सरकारकडून राजकारण मुंबई, दि. १० जुलै २०२४ राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती…

Read More

Sunil Tatkare I रायगडच्या राजकारणातील किंगमेकर सुनिल तटकरे 

  सुनिल दत्तात्रेय तटकरे एक राजकीय योध्दा. मुत्सद्दी योध्दा हीच उपाधी सुनिल तटकरेंसाठी सार्थ ठरावी अशीच त्यांची एकूणच सामाजिक राजकीय कारकीर्द राहिली आहे.   रायगडच्या राजकारणात सुनिल तटकरे नेहमीच किंगमेकर राहीले. त्यांनी मागील तब्बल तीन दशके राजकीय मैदान गाजविले. अलौकिक ज्ञान आणि कौशल्याने नेहमीच राजकारणात वेगळाच ठसा उमटवला.   तालुका राजकारणातून केलेली राजकीय सुरुवात आज…

Read More

Retirement I प्रा सुधाकर धुमाळ यांचे सेवा कार्य सर्वांना प्रेरणादायी – खा.डॉ शिवाजीराव काळगे

लातूर लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा सुधाकर रंगराव धुमाळ यांचा राधिका मंगल कार्यालय लातूर येथे दिनांक 7जुलै 2024 रोजी रविवारी सेवापूर्ती स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एन केंद्रे राजमाता जिजामाता महाविद्यालय लातूर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे नूतन खा.डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार श्री…

Read More

BARTI I बार्टीच्या संशोधक अनुसूचित जातीच्या वि‌द्यार्थ्यांविषयी दुजाभाव का? माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांचा सवाल

  मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे ७६१ संशोधक वि‌द्यार्थी पात्र ठरले. परंतु आजतागायत अधिछात्रवृती (फेलोशिप) मिळालेली नाही. त्याच वर्षी सारथी व महाज्योती अंतर्गत अनुक्रमे ८५१ व १२३६ वि‌द्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली. फक्त बार्टीचे वि‌द्यार्थी वंचित ठेवले गेले आहेत. बार्टीचे सर्व पात्र विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात….

Read More