Blog

Republic Day 2024 I रक्तविहिन क्रांतीने देश स्वातंत्र्य – प्रवीण बागडे

भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी…

Read More

रायगडात वंचित बहुजन आघाडीचा झंझावत, खारपाले, टाकाची वाडी, केळंबी येथील शेकडो ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले…

Read More
Mumbai festival, Mumbai walk

Mumbai Festival I ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’

  मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे ऑफ इंडिया येथे रात्री ६ ते १० या वेळेत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक…

Read More
Dr. Babasaheb ambedkar marathwada university

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी I Dr. Vijay Fulari

डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे…

Read More