Blog

ECI

Loksabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये…

Read More

पडणाऱ्या जागा दिल्या, वंचितने प्रस्ताव फेटाळला | VBA on MVA

पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य…

Read More
The truck overturned due to the steering locking of the truck

भंडारा : ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने ट्रक उलटला

भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी…

Read More
Maharashtra Cultural Festival in Bhutan: Dasho Tshering Toge

भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे…

Read More

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला कोकणामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन) केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती   राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय…

Read More

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती  संध्या नारायणकर वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन पदी नियुक्ति अमोल खवले यांची पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) राष्ट्रीय…

Read More

शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा,

मोबाईल टॉवर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडू, शांतीनगर ग्रामस्थांचा रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा, अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक,    पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत) नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवेनाका आयटीआय समोर भर मानवी वस्तीत टॉवर ने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेकप्रकारचे गंभीर…

Read More

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार  २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन मुंबई, दि. ११ (शुध्दोदन कठाडे) : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पिसीआय एमएसएमई (पिसीआय अर्थात, प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया ) मार्फत लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनाच उद्योगाचा मालक…

Read More

Msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

   केंद्र सरकारच्या   प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती MSMEPCI   चेअरमन भारत प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते  मिलिंद लोहार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना उपाध्यक्ष पदी कुलदीप मोहिते व मिलिंदा पवार यांची नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- मिलिंद लोहार(डिस्ट्रिक्ट…

Read More

महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’..

महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’.. “300 रुपये देतोयस का? का तुझं पण स्टेटस ठेऊ”? पडलं महागात उघडा पोस्ट अन वाचा नीट.. लोकशासन न्युज नेटवर्क सातारा   साताऱ्यातील अनेकांना स्वतःच्या नशेसाठी पैश्यांची मागणी करणारा नट’सम्राट’ अखेर आज कायद्याच्या अडकीत्यात सापडला.. मदिरेसाठी याने वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अगदी प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ,कनिष्ठ पत्रकारांबाबत…

Read More