Blog

Chhagan Bhujbal I भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी द्या – मंत्री छगन भुजबळ

  भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी द्या मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी नाशिक – भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

Read More

Panvel I पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे शालेय साहित्य वाटप व मालडुंगे येथे वृक्षारोपण

रायगड- धम्मशील सावंत तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम गेले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतात. शुक्रवारी राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच मालडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांचे लागवड…

Read More

Swami Foundation I स्वामी फाऊंडेशन चे अध्यक्ष महेश परशुराम कदम यांच्यामार्फत वडिलांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त चंदरगाव शाळेला ३ ग्रीन बोर्डची भेट

  पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) माजी सैनिक स्वर्गीय परशुराम गणपत कदम यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त सुधागड तालुक्यातील चंदरगाव शाळेला 3 ग्रीन बोर्ड (शैक्षणिक फळे)भेट देण्यात आले. वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी जपत महेश परशुराम कदम, संस्थापक अध्यक्ष: स्वामी फाऊंडेशन , भारतीय मराठा महासंघ -: महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे शहर (…

Read More

Umbraj Police I उंब्रज पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई  

  उंब्रज:प्रतिनिधी श्रीकांत जाधव उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाने गुरुवार दि.११/०७/२०२४ रोजी उंब्रज गावातील पाटण तिकाटने तसेच उंब्रज बाजारपेठ या गर्दीच्या ठिकाणीं बेशिस्त वाहन चालक यांचेवर कारवाई करून १० हजार रूपये दंड वसूल केला. यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे,पो.हवा जाधव, शिपाई हेमंत पाटील, श्रीधर माने,मयूर थोरात, निलेश पवार,राजू कोळी, महिला पोलिस अंजुम…

Read More

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे

    पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी…

Read More

रायगड जिल्ह्यात दिलासादायक पाऊस, 28 लघु प्रकल्पांपैकी 13 पूर्ण क्षमतेने भरले, जिल्ह्यातील नद्या धोका व इशारा पातळीच्या खाली I Raigad Rain Update

    रायगड.(धम्मशील सावंत)   रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांत पावसाचा जोर चांगला वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथून मिळालेल्या पावसाच्या अहवालानुसार गुरुवारी (ता. 11) पर्यंत जिल्ह्यात सरासरी 1091.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथील 28 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गुरुवारी (ता. 11) जिल्ह्यातील सर्व नद्या या इशारा पातळी व…

Read More
रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी संस्थे तर्फे आपटवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.(छाया:धम्माशील सावंत,पाली बेणसे)

Raigad I रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी संस्थे तर्फे आपटवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

  पाली/बेणसे दि. (धम्मशील सावंत) रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेने आपटवणे शाळेतील आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी बांधव , शेतकरी, कष्टकरी, मजूर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. येथील गरीब गरजू मुलांना शिक्षण घेण्यात कोणत्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी विविध संस्था मदतीचा हात पुढे…

Read More

Bhiwandi I भिवंडीत शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली, वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

  रायगड : ( धम्मशील सावंत )भिवंडी शहरात असणारी एन इ एस ही खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची शाळा शिक्षण हक्क कायद्याद्वारे अर्थात आर टी इ 25% आरक्षित जागेवर प्रवेश झालेल्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क घेत असल्याच्या नोटीस पालकांना पाठवून वार्षिक शुल्क भरण्याचे फरमान बजावल्याने पालकांमध्ये…

Read More

Satara News I अवैध ताडी विक्रेत्यांवर उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांची धडक कारवाई

    उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. ११/0७/२०२४ रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात…

Read More

Regency Group I अधिकाऱ्यांच्या संगनमताने सात हजार कोटींचा घोटाळा

  कल्याण मधील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ! महसूल विभागानं जमीन ताब्यात घावी एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्यात यावी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई, दि. ११ : ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली. म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरुन, गरीब…

Read More