Blog

CBSE HSC Results I सुधागड वावे गावच्या तन्वी मंगेश म्हसकेचे 12 वि सायन्स मध्ये 90.40 टक्के गुण मिळवून अव्वल यश

रायगड (धम्मशील सावंत) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई )यांच्यामार्फत आयोजीत केलेल्या 12 वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत तन्वी मंगेश म्हसके, मुक्काम वावे तालुका सुधागड, स्कुल जिंदल माउंट लिटेरा झी स्कुल, सुकेळी नागोठणे हिने 12 वी सायन्स सी बी एस ई बोर्ड परीक्षेत 90. 40 टक्के गुण मिळवून स्कुल मध्ये त्रितीय क्रमांक पटकाविला…

Read More

Raigad News I स्वच्छता मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, रायगड जिल्ह्यात अव्वल

रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून…

Read More

उमटे धरणाचं पाणी तरुणाई पेटवणार

  रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995…

Read More

ग्रेगोरियन पब्लिक स्कूल येथील कु.आर्या बडे सीबीएसई दहावी बोर्डात प्रथम

  पाली :  बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला…

Read More

वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान

  वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार…

Read More

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर प्रशांत सकुंडे मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा…

Read More

Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंना घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे आणि पायलट सुखरुप

Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या…

Read More

Maharashtra Loksabha Election : आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या

महिला बचतगट व शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये…

Read More

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे. समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले…

Read More

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

  म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन…

Read More