डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे […]