देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार […]
शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी […]
उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…, प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण रायगड (धम्मशील सावंत) सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. […]
: मुंबई विभागात रायगड जिल्ह्याची बाजी : मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त : मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले रायगड :धम्मशील सावंत विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्या […]
लातूर-(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि […]
पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी. जी मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई,अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाट्न पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत )महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली (सुधागड) येथे पाली बाजारपेठेत डी. जी. मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न करण्यात आले. प्रॉपरायटर धीरज गुप्ता, […]
कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात. अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी कुलदीप मोहिते कराड शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा […]
आखाती देश, युरोप, अमेरिकेत हापूस आंब्याला मोठी मागणी, आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केले समाधान परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनामी होतेय :- आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका, कोकणातील आंबा बागायतदार,शेतकरी संकटात रायगड (धम्मशील सावंत ) रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह […]
जिद्द व मेहनतीला सलाम पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकतेच 12 विचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सुधागड तालुक्यातील आसरे येथील रोशन ज्ञानदेव लांगी याने तब्बल 35.67 टक्के मिळवून 12 वी (शाखा विज्ञान) परीक्षा पास केली. आई वडिलांचे छत्र नसतांना काम करून जिद्द व […]
‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी लवकरच ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा ७५ प्रयॊग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २३ मे ला रंगणार आहे. लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप […]