रायगड . (धम्मशील सावंत ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस बनण्याचा अधिकार नाही अशा मनस्मृतीचे दहन दि. २५ डिसेंबर १९२७ साली महाडच्या क्रांती भूमीमध्ये केलं होतं त्याच मनुस्मृतीचे पुन्हा दहन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पुन्हा सोमवार दि.१० जून रोजी सकाळी […]
कुलदीप मोहिते कराड कराड (दि. 7 जून प्रतिनिधी): श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे शिवस्वराज्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8.00 वाजता शिवतीर्थ कराड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अरुण पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, […]
दोन वृद्ध महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण सुरू 77 वर्षाच्या सुलोचना चव्हाण अन्यायाचा पाढा वाचताना ढसाढसा रडल्या जीव गेला तरी माघार नाही, आंदोलन कर्त्या वृद्ध महिलांचा इशारा रायगड (धम्मशील सावंत) ……. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. […]
कुलदीप मोहिते कराड श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट ,कराडच्या विठामाता विद्यालय कराडमध्ये बुधवार, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर देसाई व्ही . आर.यांनी हवेतील कार्बन वायु विषयी विशेष माहिती सांगितली. पर्यावरणातील प्रदूषण कारक घटकांविषयी त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले .विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ सानप व्ही […]
शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास सुनिल तटकरे केंद्रात मंत्री होऊन कोकणाच्या विकासाला प्रचंड चालना देतील- प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास, जनतेने सुनिल तटकरे यांच्या रूपाने विकासाला कौल दिला- प्रकाशभाऊ देसाई, रायगड .(धम्मशील सावंत)रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना जनतेने विकासाच्या मुद्द्याला प्रथम प्राधान्य देत भरभरून मतांनी निवडून देऊन संसदेत नेतृत्व […]
रस्त्याचे काम अपूर्ण, ग्रामस्थ, प्रवाशांचे हाल रायगड . (धम्मशील सावंत ) गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या सुधागड तालुक्यातील भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी पाऊस तोंडावर असताना रस्त्याचे काम मात्र धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. […]
प्रतिनिधी:-मिलिंदा पवार, वडूज (सातारा) गेले पाच दिवस झाले घंटागाडी वडूज मधून फिरली नाही. स्वच्छ वडूज सुंदर वडूज असे म्हणत फिरणारी ही घंटागाडी एकाएकी काय झाले असा विचार करत असतानाच पाच दिवस उलटूनही घंटा गाडी आली नसल्याने नागरिकातून संत्पत प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. त्यामुळे काही प्रभागातील नगरसेवकांनी वैयक्तिक पातळीवर गाडी पाठवू असे सांगितले तरी नागरिक समाधानी […]
हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही […]
“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” – हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण […]
कोकणात 15- 0, रायगडात 7- 0, रायगड लोकसभा मतदार संघात 6- 0 हे विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून जोमाने कामाला लागणार- सुनिल तटकरे यांनी मांडले विधानसभेचे मिशन रायगड रत्नागिरीतील जनतेचा आजन्म ऋणी राहीन- लोकसभा निवडणूक विजया नंतर सुनिल तटकरे यांनी मानले जनतेचे आभार पाली/बेणसे दि. (धम्मशील सावंत) रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने मला कोकणाचा सर्वांगीण शाश्वत विकास […]