Maharashtra Krishi Din I कृषी दिन शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता !

कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. भूमिहिनांना…

Read More

Toll Naka I स्थानिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संजय भोसले 

  कुलदीप मोहिते तासवडे (कराड)   तासवडे टोलनाक्यावर 10 कि.मी.अंतरातील स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करण्यात येत असल्यामुळे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांचे नेतृत्वाखाली टोल नाका प्रशासनाधिकारी सचिन देवकर यांना निवेदन देण्यात आले आहे   निवेदनामध्ये नमूद केले आहे की.. स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे व पास कोणीही काढणार नाही…

Read More

Satara I गावच्या विकासासाठी छत्रपतींची ताकद ही कायम दादांच्या पाठीशी राहील – सुनील (तात्या)काटकर

  चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण…

Read More

Agarwal Charitable Trust I ||नारायण नारायण||

||नारायण नारायण|| अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट, ठाणे (R)के द्वारा आज दिनांक 28 जून को राज दीदी (श्री राजेश्वरी मोदी) के मुखारविंद से अमृतवाणी (सदा खुश रहने का मंत्र) काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह में संपन्न हुआ. जिसमें करीब 1200 भक्तों ने अमृतवाणी का लाभ लिया। अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट, ठाणे (R) के पदाधिकरी श्री कैलाश जी गोयल, श्री सांवरमल…

Read More

Jayant Patil I आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

  मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.   अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचा चांगलाच…

Read More

Pune Drugs News I पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले

    राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?   शैक्षणिक व सांस्कृतिक पुणे शहराच्या लौकिकाला काळिमा फासण्याचे पाप   मुंबई, दि. २८ जून पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे….

Read More

Monsoon Assembly Session 2024 I राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद

  असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये…

Read More

Patan I काठीटेक शाळेत पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांच्या हस्ते वृक्षारोपण

  सातारा :-पाटण (मिलिंदा पवार ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठी टेक येथे 15 जून 2024 रोजी शालेय आवारात विविध फळझाडांच्या वृक्ष वृक्षारोपण तहसीलदार श्री अनंत गुरव यांच्या हस्ते करण्यात आले . शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत देवकांत यांच्या दिनांक 16 जून वाढदिवसाच्या औचित्य साधून आंबा चिकू ,फणस , पेरू ,सिताफळ या फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले…

Read More
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिहू विभागातील पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.(छाया:धम्मशील सावंत,पाली बेणसे)

Niranjan Davkhare I निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ घेतलेली मेहनत वाया जाणार नाही; हिरामण कोकाटे यांचा विश्वास

    कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित- हिरामण कोकाटे   पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) कोकण पदवीधर मतदार संघासाठी दि.26 जून रोजी मतदान पार पडले. एकूण 13 उमेदवार या निवडणुकीत निवडणूक रिंगणात उभे होते. कोकणात होत असलेल्या या निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासारखा जागरूक, सक्रिय, लोकाभिमुख आणि विकासदृष्टी असलेला उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या लढतीत आहे.त्यामुळे…

Read More

Shahu Maharaj I पालीवाला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आरक्षणाचे जनक,सामाजिक समतेचे प्रणेते , लोक कल्याणकारी राजा राजषीॅ छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी 

  रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य…

Read More